ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

मूलभूत माहिती

ई -मेल : -

सरपंचाचे नाव : श्री चरणदास गुलाबराव भुजाडे

ग्रामसेवकाचे नाव :कु.करुणा सुखदेवराव ढवळे

ग्रामपंचायतीचा चार्ज घेतल्याचा दिनांक : <20/10/2020>

सरपंच निवडणूक दिनांक : 11/02/2021

मुदत संपण्याची दिनांक : 10/02/2026

वार्षिक अहवाल दिनांक : -

अंदाजपत्रक सन 2025-26

हिशेच तपासणी वर्ष : 2024-25

लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार :

केकतपुर गावाची लोकसंख्या माहिती

संवर्ग पुरुष स्त्री एकूण
अनुसूचित जाती (SC)231238469
अनुसूचित जमाती (ST)180195375
विमुक्त जाती/भटक्या जमाती (NT)000
इतर मागासवर्गीय (OBC)429399828
इतर (Open/General)000
एकूण लोकसंख्या8408321672

वार्ड संख्याः वार्ड संख्याः-, एकूण सदस्य :9, जनतेतून सरपंच-0

करः घरपट्टी, दिवाकर, आरोग्य कर, पाणीपट्टी

घरांची संख्या :केकतपुर - 635

क्षेत्रफळ: केकतपुर - 1118.18

मतदार संघ (लोकसभा): 39-Tiwasa

विधानसभा: -

Website: https://gpkekatpur.com

🏥आरोग्य
1. केकतपुर आरोग्य
    कोणतेही आरोग्य उपकेंद्राची नोंद नाही
पाणीपुरवठा
टाकीचे ठिकाण क्षमता कर्मचारी सामान्य दर विशेष दर
-50000शेषराव डी.वनवे3001080
स्वच्छ भारत मिशन
गाव कुटुंब संख्या शौचालय असलेली हागणदारी मुक्ती वर्ष शेरा
केकतपुर432-2023-24ODF+
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
गाव कुटुंब संख्या जोडलेले कुटुंब शोषखड्डे व्यवस्थापन
केकतपुर432-7soakpit
ग्रामपंचायत केकतपूर ता. अमरावती , जि. अमरावती
"आदर्श तक्ता"
अ. क्र. विवरण संख्या
1ग्रामपंचायत स्थापना1967
2एकूण लोकसंख्या1672
3एकूण पुरुष840
4एकूण महिला832
5गावाचे भौगेलिक क्षेत्र1881.25he
6एकूण मालमत्ता धाकांची संख्या635
7एकूण कुटुंब संख्या432
8एकूण घर संख्या513
9एकूण शौचालय सख्या 469
10एकूण खाजगी नळ सख्या 469
11एकूण सार्वजनिक नळ सख्या 2
12एकूण हातपंप11
13एकूण सिंचन विहिर संख्या57
14एकूण गुरांची संख्या2523
15एकूण गोठयांची संख्या37
16बचत गट संख्या25
17जिल्हा परिषद मराठी शाळा वर्ग ०१ ते ०४ मुला मुलींची संख्या एकूण 1
18एकूण गोबर गॅस संख्या1
19आरोग्य केंद्रआरोग्य उपकेंद्र , केकतपूर
20प्रवासी निवाराआहे
21ग्राम पंचायत कर्मचारी1
22संगणक परिचालक1
23ग्रामरोजगार सहायक 1
24महिला बचत गट संस्था एकूण 21
25समाज मंदिर एकूण 5
26हनुमान मंदिर एकूण 2
27पशुवैधाकिय दवाखाना एकूण आहे
28पोस्ट आफिस एकूण आहे
29बागायती शेती क्षेत्रफळ नाही
30जिरायती शेती क्षेत्रफळ 1715.67 हेक्ट.
31एकूण शेतकरी संख्या819
32प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संख्या 29
33शबरी आवास योजना संख्या 22
34मोदी आवास योजना संख्या 5
35एकूण विद्युत पोल संख्या72
36एकूण LED लाईट संख्या72
37पाणी पुरवठा कर्मचारी 1
ग्रामपंचायत केकतपूर ता. अमरावती , जि. अमरावती
"ग्रामपंचायत कार्यकारिणी"
अ. क्र. सदस्याचे नाव पद प्रवर्ग मो. नं.
1कु.करुणा सुखदेवराव ढवळे ग्रामपंचायत अधिकारी-8329502800
2श्री चरणदास गुलाबराव भुजाडे सरपंच-8007234966
3सौ.मोनिकाताई सचिनराव मारस्कोले उपसरपंच-9356000178
नाविन्य उपक्रम
ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी अंतर्गत गंभीरशेष महाराज संस्थान् ने स्टील bank तयार करून गावातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक कामासाठी विनामूल्य भांडी वापरण्याकरिता देण्यात येतात
अ. क्र. बचतगटाचे नाव गावाचे नाव
1जयमाता दी महिला बचत गटकेकतपुर
2जय शिवराय महिला बचत गटकेकतपुर
3तुळशीमाता महिला बचत गटकेकतपुर
4मायबोली महिला बचत गटकेकतपुर
5धनक्ष्मी महिला बचत गटकेकतपुर
6शारदा माता महिला बचत गटकेकतपुर
7भिमाबाई महिला बचत गटकेकतपुर
8भिमाबाई महिला बचत गटकेकतपुर
9यशोधरा महिला बचत गटकेकतपुर
10रमाबाई महिला बचत गटकेकतपुर
11राणी लक्ष्मीबाई बचत गटकेकतपुर
12प्रज्ञा बचत गट केकतपुर
13श्री.संत मारोती महराज महिला बचत गटकेकतपुर
14मातोश्री मंजुळा माता बचत गटकेकतपुर
15प्रगती महिला बचत गटकेकतपुर
16वैष्णवी माता बचत गटकेकतपुर
17सावित्रिबाई फुले महिला बचत गटकेकतपुर
18जयभवानी बचत गटकेकतपूर
महिला सक्षमीकरण मुद्दे
  • महिलांना प्रशिक्षण शेणखतापासून कंपोस्ट व गांडूळ खत तयार करणेबाबत त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळणे करिता kvk दुर्गापूर येथे प्रशिक्षण देण्यात आले.

  • महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येतं आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील समित्या
ग्रामीन पाणी पुरवठा व स्वच्छता समीती

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
श्रिमती रंजनाताई तु. बागडे
ग्रा.पं.सदस्य
3
सौ.रेखाताई चौधरी
ग्रा. पं.सदस्य
4
श्री. प्रशांत अर्जुन गोंडाणे
ग्रा. पं. सदस्य
5
जयश्री ठवरे
-
6
जोस्ना राजुरकर
-
7
सौ. छायाताई साखरकर
अंगणवाडी सेविका
8
सौ. राजश्री वानखडे
आशा वर्कर
9
श्री.संजय गोडेस्वार
अ.जा.
10
गंगा अरुण पवार
अ.जमाती
11
स्वप्नील डिवरे
युवक प्रतिनिधी
बाल हक्क संरक्षण समिती ( प्रत्येक गावाकरिता )

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री.चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
श्री.सुधिर अजाबराव भोयर
पोलिस पाटिल
3
सौ.राजश्री वानखडे
आशा वर्कर
4
श्री. रवी गंगाधर तायडे
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
5
श्री मनोहर ना. कांबळे
सामाजिक प्रतिनिधि ( स्वयं सेवी संस्था )
6
सौ. भारती संतोष परतेकी
सामाजिक प्रतिनिधी ( बचत गट)
7
सौ. पंचफुला मनोहर चौधरी
सामाजिक प्रतिनिधी ( महिला मंडळ )
8
प्रथमेश ग. राजुरकर
किशोरवयीन मुलगा ( १२ ते १८ वय )
9
सांची ओमप्रकाश बोरकर
किशोरवयीन मुलगी ( १२ ते १८ वय )
जैव विविधता व्यवस्थापन समिती

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री. चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
सौ. ममता निलेश रायकर
महिला
3
विजया राजू खुरसडे
महिला
4
शालीनी प्रमोद मेश्राम
महिला
5
स्वप्निल मेश्राम
अनु जाती/ जमाती/एनटी/ विजे एनटी
6
श्री महादेव निळकंठ राजुरकर
मजुर
7
अमोल गुनवंत लोखंडे
आयुर्वेदिक औषद निर्माता
हुंड्डा प्रतिबंधक समिती

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री. चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
श्री.सुधिर भोयर
पोलिस पाटिल
3
सौ.नलुबाई ठाकरे
ग्रा. पं. सदस्य ( महिला )
4
कू. करुणा सु. ढवळे
ग्रामसेवक
दक्षता समिती ( सार्वजनिक वितरण व्यवस्था

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री.चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
श्री.सुधिर भोयर
पोलिस पाटिल
3
कु. के.एस. ढवळे
ग्रामसेवक
4
सौ.मोनिका स.मरस्कोल्हे
उपसरपंच
5
सौ.निता राजू मेश्राम
महिला अ.जा.
6
सैलिता किरण भोसले
महिला अ.ज.
7
सौ. अर्चणा दिलिप सोनोने
महिला ईतर
8
श्री. संतोष महदेवराव परतेकी
विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष
9
श्रीमती रंजना बागडे
विरोधी पक्षातील सदस्य
10
श्री.रामभाऊ कि. वरखडे
अ.जमाती
11
श्री.गजानन कांबळे
अनु. जाती
12
श्री नामदेव भानजी खरबडे
सामाजिक कार्यकर्ता
13
कु. देशभरता
तलाठी
सामाजिक अंकेक्षण मंच / समिती ( महात्मा गांधी नरेगा )

निवड ठराव क्रमांक : 1 , दिनांक : 09-02-2021

अ. क्र. सदस्याचे नाव पद
1
श्री.चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
2
सौ. अर्चना दिलिप सोनोने
ग्राम दक्षता समिती
3
श्री संजय नामदेवराव कंगाले
ग्रा. पं. सदस्य
4
सौ.वर्षाताई रवि तायडे
ग्रा. पं. सदस्य ( महिला )
5
श्री. गजानन मा. भुजाडे
नोंदणीकृत मजुर
6
सुनिता रंगराव चव्हाण
महिला बचत गट प्रतिनिधी
7
राजुभाऊ प्रभाकर क्षिरसागर
पोस्ट ऑफिस प्रतिनीधी
ग्रामपंचायत केकतपूर ता. अमरावती , जि. अमरावती
"कर्मचारी माहिती"

अद्याप कार्यकारिणीची माहिती उपलब्ध नाही.

जल संधारण संरचना
अ. क्र. संरचनेचे नाव लांबी (मीटर) साठवण क्षमता (घन मी.)
1मृदु व जलसंधारण विभाग अमरावती (धरण )69.54 हे आर -

आंगणवाडी केंद्रांची यादी

अ. क्र. गावाचे नावसेविका मदतनीस मुलांची संख्या शौचालय किचन शेड
--
- ते -- ते -- ते -- ते -
1केकतपुर
साै.दीपीका साखरकर
प्रेमीला उईके
----होयहोय
2केकतपूर
श्रीमती अरुना दिपक ठाकरे
सौ. रोशनी अंकुष वाघ
----होयहोय
आशा सेविका यादी
नाव मोबाईल गाव
1सौ. राजश्री हरिविजय वानखडे 9049575076केकतपूर

शैक्षणिक संस्था व कर्मचारी माहिती

संस्था 1

जि.प.शाळा माध्यमिक शाळा, केकतपूर

शिक्षक यादी

शिक्षकांची नोंद उपलब्ध नाही.